Majhi Marathi

  • Marathi Quotes
  • Success Story
  • Today इतिहास
  • Tech – तंत्रज्ञान
  • Viral Topics

“माझा आवडता पक्षी : मोर” निबंध

My Favourite Bird Peacock Essay

मित्रांनो शाळेच्या परीक्षेत निबंध हा एक महत्वाचा भाग असतो, प्रत्येक परीक्षेत कुठल्याना कुठल्या विषयावर निबंध लिहिण्यासाठी सांगतात, शाळेत असतांना परीक्षेतच काय तर कुठल्या हि स्पर्धेमध्ये निबंध स्पर्धा हि असतेच, हीच गोष्ट लक्षात ठेवून आम्ही आज आमच्या या लेखात “माझा आवडता पक्षी: मोर” या विषयावर निबंध घेऊन आलो, चला तर पाहूया.

Essay on Peacock in Marathi

“माझा आवडता पक्षी : मोर” निबंध – Essay on Peacock in Marathi

नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच……..

सर्वांनी ही कविता नक्कीच ऐकली किंवा गायली असेल. मोर एक छान, सुंदर, आणि आकर्षक पक्षी. सुबक आकार, रंगबेरंगी पिसारा, डौलात चालणारा हा पक्षी. शिवाय आपल्या ग्रंथ आणि पुराणांमध्येदेखील मोराचा उल्लेख आहे. माता सरस्वती आणि शिवपुत्र कार्तिकस्वामी यांचे वाहन म्हणजे मोर. भगवान श्रीकृष्ण यांचे डोक्यावर नेहमी मोरपंख दिसते.

मला मोर आवडतो या मागे अनेक कारणे आहेत. सर्वात प्रथम म्हणजे त्याचा रंग. गर्द निळ्या रंगाची त्याची मान, हिरवा आणि अनके रंगांनी सजलेले त्याचे पंख आणि विशेष आकर्षण म्हणजे त्याचा पिसारा आणि डोक्यावरील तुरा तसेच पिसाऱ्यावरील छान डोळे.

हा मोर जेव्हा गाणे गातो तेव्हा त्याचा आवाज खूप मनमोहक वाटतो. त्याच्या या गाण्याला ‘केकावली’ असे म्हणतात. एकंदरीत काय तर कितीही वर्णन केले तरी संपणार नाही असा एकमेव पक्षी म्हणजे मोर.

जेव्हा आकाशात ढग दाटून येतात आणि पाऊस पडण्याचे संकेत मिळतात, त्यावेळी मोर आपला पूर्ण पिसारा फुलवून छान नृत्य सादर करतो. यावेळी हा नजारा बघण्यासाठी खरोखरच नशीब असावं लागतं. मोर आपला पिसारा फुलवून मादीला म्हणजेच ‘लांडोर’ला आपल्याकडे आकर्षित करत असतो. लांडोरला मोरासारखा आकर्षक पिसारा नसतो. तसेच लांडोरचा रंग मातकट असतो.

मोर हा लहान-सहन किडे, कीटक, धान्य आणि फळ वगैरे खातो. इतर प्राणी आहे पक्षांपासून आपले रक्षण करण्यासाठी तो नेहमी उंच झाडावर राहणे पसंत करतो. तो जास्त वेळ उडू शकत नाही. परंतु जेव्हा धावण्याचा प्रश्न येतो तेव्हा तो खूप जलद गतीने धावतो.

मोर हा सहसा गट करून राहतो. या गटामध्ये एक नर तर ३ किंवा ४ मादी असू शकतात. शेतीचे नुकसान करणारे किट मोर खातो त्यामुळे त्याला शेतकऱ्याचा मित्र देखील म्हणतात.

दरवर्षी मोराला नवीन पंख येतात. त्यामुळे अगोदरचे पंख गळून पडतात. या पंखांचा उपयोग अनेक सजावटीच्या वस्तू तयार करण्यासाठी केला जातो. या पंखांपासून हातपंखे तयार करण्यात येतात. पंचकर्म क्रियांमध्ये मोरपंखांचा उपयोग केला जातो. असं म्हणतात कि पुस्तकात किंवा वहीमध्ये हे पंख ठेवल्याने सरस्वती माता प्रसन्न होते.

मोरपंख एवढे आकर्षक आहेत कि स्वतः मुघल बादशहा शाहजहान यांना देखील या पंखांचा मोह आवरला नाही. त्यांनी देखील स्वतः साठी मोराच्या पंखासारखे दिसणारे मयूरासन बनवून घेतले होते.

मोर हा भारतातील जवळपास सर्वच राज्यांत पाहायला मिळतो. मोर हा विशेषतः जंगलांमध्ये किंवा आरक्षित वनांमध्ये पाहायला मिळतो. पूर्वी सर्वत्र अगदी सहजपणे वावरणारे मोर आज पाहायला मिळत नाहीत. यामागचे कारण म्हणजे शिकार. काही मांसाहारी लोक केवळ आपली भूक क्षमविण्याकरिता पक्षांची शिकार करतात. त्यामुळे आज मोरांची प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे.

या आकर्षक पक्षाची दाखल भारत सरकारने देखील घेतली. मोराची अप्रतिम सुंदरता आणि त्याचे धार्मिक तसेच सांस्कृतिक महत्व लक्षात घेता १९६३ सालापासून मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आला. त्यानंतर मोरांच्या विलुप्त होत चाललेल्या प्रजातीचे संरक्षण व्हावे म्हणून १९७२ साली ‘मोर संरक्षण कायदा’ संपूर्ण देशभर लागू करण्यात आला. संपूर्ण भारतात मोराच्या शिकारीवर बंधन आहे.

तर अशाप्रकारे, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय महत्व मोराला देण्यात आलेले आहे. दिसायला सुंदर, आकर्षक आणि मनमोहक प्राणी जर कुणाला आवडत नसेल तर नवलचं!

Editorial team

Editorial team

Related posts.

Holi Essay in Marathi

“होळी” या सणावर निबंध

  Essay on Holi in Marathi होळीचा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. या दिवशी होळीचे दहन केले जाते. होळीच्या...

Essay on Cricket in Marathi

माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध

Essay on Cricket in Marathi Essay on Cricket in Marathi माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध - Essay on Cricket in...

Majhi Shala Nibandh Marathi

“माझी शाळा” मराठी निबंध

Majhi Shala Nibandh in Marathi प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेच वेगळच महत्व असते. ती शाळा ज्यामध्ये लहानपणी न जाण्यासाठी रडायचं आणि मोठ...

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

Nibandh shala

भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर वर मराठी निबंध (essay on peacock in marathi)

भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर वर मराठी निबंध (essay on peacock in marathi) :- सर्व पक्ष्यांमध्ये सुंदर पक्षी, पक्ष्यांचा राजा म्हणून ओळखला जाणारा पक्षी म्हणजे मोर. मोर हा पक्षी खूपच सुंदर आणि मोहक स्वरूपाचा आहे. याला जो कुणी पाहेल तो मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहत नाही.

आजच्या पोस्टमध्ये आपण भारताचा राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या मोर बद्दल माहिती ( essay on peacock in marathi ) पाहणार आहोत. या पोस्टमध्ये मी तुम्हाला मोर या पक्षाचे संपूर्ण वर्णन आणि माहिती निबंधाच्या माध्यमातून सांगणार आहे.

Table of Contents

भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर वर १० ओळीचा निबंध ( 10 lines on peacock in marathi )

१) मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.

२) मोर हा शांतता आणि सौंदर्य यांचे प्रतिक आहे तसेच तो भारतीय संस्कृतीमध्ये फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे.

३) त्यामुळे २६ जानेवारी १९६३ रोजी भारत सरकार द्वारे मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले.

४) मोर हा पक्षी सर्व पक्षात खूपच सुंदर आहे त्यामुळे त्याला पक्षांचा राजा असे देखील म्हटले जाते.

५) मोर हा नर पक्षी आहे. मोराच्या मादेला ‘ लांडोर ‘ असे म्हटले जाते.

६) मोराचे आयुष्य जवळपास २० ते २५ वर्षांचे असते आणि त्याचे वजन ३ ते ५ किलोच्या दरम्यान असते.

६) मोर हा पक्षी भारतभर जवळपास सर्वत्र आढळून येतो. हा पक्षी बहुदा दऱ्या खोऱ्याचा परिसर, नदीकाठी दाट झाडीत, आणि राना वणात आढळून येतो.

७) साप, विविध प्रकारचे कीटक, शेतातील दवणे हे मोराचे मुख्य अन्न आहे. तसेच मोर मंसहराबरोबरच अन्नधान्य देखील खातो.

८) कोल्हा, रानमांजर यासारख्या त्याच्या शत्रू पासून बचाव करण्यासाठी तो उंच झाडावर निवास करतो.

९) मोराच्या पाठीवर विविध रंग छटानी नटलेला पिसारा असतो. हा पिसारा जवळपास २०० ते २५० सेमी लांब असतो.

१०) मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडते वेळेस मोर आपला पिसारा फुलवून सुंदर नृत्य करतो त्याला मयुरनृत्य असे म्हटले जाते.

माझा आवडता पक्षी मोर मराठी निबंध ( essay on peacock in marathi ) [ 300 words ]

Essay on peacock in marathi

मला पक्षी खूप आवडतात. मला रानावनात हिंडून विविध पक्षी पाहणे आणि त्यांच्या सानिध्यात राहणे खूपच जास्त आवडते. मी उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या गावाकडे गेल्यानंतर दररोज शेतात जाण्याचा दिनक्रम ठरवतो. शेतात गेल्यानंतर मी रानावनात राहणाऱ्या पक्ष्यांसाठी पाणी आणि अन्न याची व्यवस्था करतो. त्यासाठी मी पाण्याने भरलेले डबके झाडाच्या फांदीला अडकवून ठेवतो आणि झाडाच्या बुंध्यावर अन्न ठेवतो.

तसे तर मला सर्वच पक्षी आवडतात. पण मोर हा पक्षी मला सर्वाधिक जास्त आवडतो. मोर हा पक्षी मला आवडण्याचे कारण म्हणजे त्याचा रंगीबेरंगी पिसारा. मोराचा विविध रंग छटाणी नटलेला पिसारा मला खूपच मोहक वाटतो. मी सुट्टीत गावाकडे शेतात गेल्यानंतर रानावनात हिंडून मोराचे पीस गोळा करणे हा माझा नेहमीचा उपक्रम असे. मी हे मोराचे पीस गोळा करून माझ्याकडे संग्रहित करून ठेवतो.

मोराच्या पाठीवर मोराचा सुंदर पिसारा असतो त्यात १०० – १५० मोराचे पीस असतात. मोराचे हे पीस हळूहळू गळायला लागतात व त्याच बरोबर मोराला नवीन पीस देखील फुटत असतात. मोराच्या पिसाच्या टोकाला डोळ्यासारखा आकार असतो. त्याच्या आजू बाजूचा परिसर काळया, निळ्या, पिवळ्या आणि सोनेरी रंग छटानी नटलेला असतो.

त्याचा हा पिसारा फुल्यानंतर तर आणखीनच उठून दिसतो. मोर पावसाळा ऋतूमध्ये नृत्य करतात. मृग नक्षत्राच्या पावसाच्या वेळी मोर पिसारा फुलवून नृत्य करतात. त्यांच्या या नृत्याला ‘ मयुरनृत्य ‘ असे म्हटले जाते. मोर ना हा प्रसंग खूपच सुंदर डोळ्यात साठवून ठेवावा असा असतो.

मोराच्या डोक्यावर सुंदर तुरा असतो. हा तुरा देखील मोराच्या सुंदरतेत भर पाडतो. मोराची मान उंच आणि लांब लचक असते आणि ती निळ्या रंगाची असते. त्यामुळे मोराला ‘ नीलकंठ ‘ असे देखील म्हणतात.

संपूर्ण मोर जरी सुंदर आणि मोहक असला तरी त्याचे पाय मात्र कुरूप असतात. पण त्याचे कुरूप दिसणारे हे पायच त्याला अनेक संकटातून वाचवतात.

मोर हा बहुदा जमिनीवर राहणारा पक्षी आहे. त्याला पंख जरी असले तरी उंच आकाशात भरारी घेऊ शकत नाही. त्याचे वजन आणि मोठा आकार यामुळे तो फक्त काही अंतर उंच उडू शकतो. तो इतर प्रण्याप्रमाने हवेत तरंगत देखील राहू शकत नाही. त्यामुळे मोर हे बहुदा रानावनात हिंडताना च दिसून येतात.

मोर हा हवेत केवळ २० ते २५ फूट उंच उडू शकतो. तो त्याच्या शत्रू पक्षी आणि प्राण्यांपासून वाचण्यासाठी उंच झाडावर निवास करतो.

मोर हा नेहमी झुंड करून राहतो. त्याच्या गटामध्ये १-२ मोर आणि ३-५ लांडोर असतात. ते एकत्र अन्न धान्याच्या शोधात बाहेर पडतात. साप, कीटक, रानावनात आढळणारे किडे हे मोराचे मुख्य खाद्य आहे. या बरोबरच तो अन्नधान्य देखील खातो.

भारताचा राष्ट्रीय पक्षी असणारा मोर हा पक्षी मला खूप खूप आवडतो.

माझा आवडता पक्षी मोर मराठी निबंध (essay on peacock in marathi) [ 500 words ]

मोर हा माझा आवडता पक्षी आहे. मला मोर हा पक्षी खूप खुप आवडतो. मोर हा पक्षी भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी देखील आहे. मोर हा पक्षी त्याचे सुंदर आणि मोहक सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. मोर हा भारताप्रमाणेच म्यानमार देशाचा देखील राष्ट्रीय पक्षी आहे.

मोर हा मोर, मयुर, नीलकंठ, सारंग, शिखी यासारख्या अनेक नावाने ओळखला जातो. मोराला इंग्रजी मध्ये peacock असे म्हणतात तर त्याला संस्कृतमध्ये ‘ मयुर ‘ असे नाव आहे. हा पक्षी संपूर्ण भारतभर आढळून येतो. मोर हा पक्षी मुख्यतः नदी खोऱ्याच्या क्षेत्रात आणि रानावनात आढळून येतो. तसेच भारताबाहेर देखील म्यानमार, पाकिस्तान, नेपाळ आणि भूतान यासरख्या देशात देखील मोर हा पक्षी आढळून येतो. काही देशात पांढरा रंगाचे मोर देखील आढळतात आणि ती मोराची फारच दुर्मिळ प्रजाती आहे.

मोर हा पक्षी मूळचा भारताचाच आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये देखील मोराचे अस्तित्व आढळून येते. पूर्वी अनेक राजांच्या काळातील नाण्यावर मोराचे चित्र दिसून येथे. तसेच मुघल बादशहा शहाजहान देखील मोर पिसंपासून तयार करण्यात आलेल्या राजसिंहासनावर बसायचा. विद्येची देवता असणारी सरस्वती माता आणि भगवान गणेश चा भ्राता कार्तिक यांचे वाहन देखील मयुर म्हणजे मोराच आहे.

मोरांचा पिसारा आणि त्याचा डोक्यावर असणारा तुरा मोराची शोभा वाढवतो. ज्याप्रमाणे कोंबड्याच्या डोक्यावर तुरा असतो त्याचप्रमाणे मोराच्या डोक्यावर देखील तुरा असतो. पण मोराचा तुरा हा नाजुक आणि अतिशय सुंदर असतो.

हिंदू संस्कृतीमध्ये मोराच्या पिसाला खूप जास्त महत्व आहे. मोराचे पिस पवित्र मानले जाते त्यामुळे ते अनेकवेळा देवघरात ठेवले जाते. काही लोकांना मोरपीस खुप आवडते त्यामुळे काही जण ते पुस्तकात ठेवणे देखील पसंद करतात. पूर्वी मोरपिसाची वापर लिखाण करण्यासाठी केला जायचा.

मोर हा पक्ष्यांचा राजा म्हणून ओळखला जातो. मी पहिल्यांदा मोर शाळेत असताना पहिला होता. मी इयत्ता सातवी मध्ये असताना आमच्या शाळेची सहल रायगड जल्ह्यामधील कर्नाळा पक्षी अभयारण्य पाहण्यासाठी गेली होती. त्यावेळी आम्ही सर्वांनी एका गाडीमध्ये बसून कर्नाळा पक्षी अभयारण्य पाहिले होते.

त्यावेळी आमच्या सोबत एक टुरिस्ट गाईड देखील होता. जो की आम्हाला अभयारण्यातील प्रत्येक पक्षी आणि प्राण्याबद्दल माहिती देत होता. त्यावेळेस सायंकाळी अभयारण्यातून बाहेर पडते वेळेस आम्ही एक मोरांचा गट पहिला. त्यातील एक मोर सायंकाळच्या वेळी पसारा फुलवून खूपच सुंदर नृत्य करत होता. तो प्रसंग पाहून मन खूपच उल्हासत झाले.

बघता क्षणी तो क्षण माझ्या डोळ्यात साठवून गेला. आजही तो मोराचा नृत्य आठवला की संपूर्ण प्रसंग माझ्या डोळ्या समोर येतो आणि मन अगदी प्रसन्न होऊन जाते. आम्हाला गाईड कडून माहिती मिळाली की असे मोराचे नृत्य पावसाळा ऋतूमध्ये खूप पाहायला मिळतात, इतर ऋतूमध्ये असे क्षण क्वचितच पाहायला मिळतात. मोर मादीला उल्हासित करण्यासाठी अशा प्रकारचा नृत्य करत असतात.

मोर हा राष्ट्रीय पक्षी असल्याने त्याच्या संरक्षणासाठी भारत सरकारने अनेक निर्बंध लादले आहेत. मोराला मारणे कायद्याने गुन्हा आहे, असे केले तर जेलमध्ये देखील जावे लागू शकते. तसेच एक भारतीय नागरिक या नात्याने आपल्या राष्ट्रीय पक्षी मोराचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.

मी पहिल्यांदा पाहिलेला मोर मला अजूनही आठवतो. मला नृत्य करणारा मोर पाहायला खूप खूप आवडतो.

टीप : मित्रांनो या पोस्टमध्ये आपण माझा आवडता पक्षी मोर किंवा भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध (essay on peacock in marathi) यावर निबंध पहिला. मी या निबंध मार्फत तुम्हाला मोर या पक्षाची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला.

मोर मराठी निबंध (peacock marathi nibandh) हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. हा निबंध तुम्ही इयत्ता पाहिले पासून ते बारावी पर्यंत कोणत्याही वर्गासाठी वापरू शकता. तुम्हाला जर इतर कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा, धन्यवाद…!!!

हे निबंध देखील अवश्य वाचा :

  • गरीब शेतकऱ्याचे मनोगत / आत्मवृत्त
  • माझे आवडते शिक्षक
  • माझी शाळा
  • मोबाईल शाप की वरदान ?

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Majha Nibandh

Educational Blog

peacock essay in Marathi

मोर निबंध व संपूर्ण माहिती Peacock Essay in Marathi

Peacock essay in Marathi, Peacock information in Marathi. my favorite bird essay in Marathi, maza avadta pakshi mor nibandh. morachi mahiti.

जंगलामध्ये अनेक पक्षी असतात पण प्रत्येक पक्षी हा रंगाने आवाजाने, चोचिने, आणि त्याच्या आकाराने वेगवेगळा असतो. पण सर्व पक्षांत माझा आवडता पक्षी मोर आहे. आपल्या भारत देशात वेगवेगळ्या प्रकारचे अनेक जातीचे असे अनेक पक्षी आहेत पण मोर हा पक्षी दिसायला खूप सुंदर आहे म्हणून तो मला आवडतो. The peacock is a beautiful bird, so I love it.

आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. (The national bird of India is the peacock) मोरा मधील विशेषता म्हणजे त्याचा भरलेला पिसारा आहे. त्याने पिसारा फुलवला की तो आणखीनच मोहक आणि सुंदर दिसू लागतो. त्याच्या पंखाना रंगबिरंगी पिसे असतात, त्याच्या डोक्यावरचा तुरा तर अगदी रुबाबदार असतो.

मोराचा पिसारा पाहून मनमोहन जाते नुसते पाहतच रहावे वाटत असते. निळया-हिरव्या-लाल अशा भिन्न रंगाच्या मिश्रनांचे त्याचे पंख असतात. मोराची मान उंच आणि डोलदार आहे. मोर पक्षाचे डोळे लहान आहेत. (The neck of the peacock is high and swaying. The peacock bird’s eyes are small.) पडत्या पावसामध्ये मोर हा पक्षी खूप छान नृत्य करतो नृत्य करते वेळी तो आपला पिसारा फुलवतो. हिरवळ, बाग बगीचे, आणि हिरवी दाट वने अशा ठिकाणी मोर राहणे पसंत करतो.

Peacock essay information in Marathi/ Morachi mahiti.

Peacock Essay Information Marathi

जून महिन्यात जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा मोर थुई थुई नाचून आपला आनंद व्यक्त करू लागतो. ढगांचा गडगडाट आणि वीजांचा कडकडाट सुरू झाला की मोर आपला सुंदर पिसारा फुलवून नाचायला लागतो आणि आनंदाने बागडायला लागतो.(The peacock begins to dance with its beautiful feathers as the thunder and lightning begin.)

मोराचा बांधा डौलदार आहे. त्याचे शरीर रुबाबदार आहे. मोराची चाल मोहक आणि लक्ष वेधून घेणारी आहे. इतर पक्ष्यांच्या तुलनेत मोर हवेत काही वेळ उडू शकतो, (Compared to other birds, peacocks can fly in the air for a while,) जमिनीवरून आपला पिसारा फुलवून तुरु तुरु चालू शकतो. मोर हा पक्षी आकाराने इतर पक्ष्यांपेक्षा मोठा आहे. मोराचे अन्न कीटक, उंदीर असे आहे. सर्व भक्तांचा लाडका देव श्रीकृष्ण सुद्धा आपल्या डोक्यावरच्या मुकूटामध्ये मोर पंख आवडीने परिधान करतो आहे. (Lord Krishna, the favorite of all devotees, also wears peacock feathers in his crown.) मोर पंख म्हटले की भगवान श्रीकृष्ण आठवतात.

Peacock Essay Information Marathi

मोराच्या बायकोला लांडोर असे म्हणतात, लांडोर सुद्धा कीटक, उंदीर Insects, rats असे अन्न खाते. लांडोर सुद्धा मोराप्रमाणे आकाशात उडू शकते. मोराचा रंग निळा तर लांडोर चा रंग करडा म्हणजे मातीच्या रंगाचा आहे. मोराची मान ही डौलदार आणि उंच आहे. मोर म्यूहू म्यूहू असा आवाज करतो, मोराचा आवाज इतका मोठा असतो की तो सगळीकडे काही क्षणातच पसरतो. (The peacock’s neck is graceful and high. Peacock Muhu Muhu makes such a noise, the peacock’s voice is so loud that it spreads everywhere in a few moments) मोर हा पक्षी स्वभावाने भित्रा आणि लाजाळू आहे.

मोर हा मुख्य करून निळ्या रंगाची आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मोर हा पक्षी आढळतो, मोर हा पक्षी माणसाला कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाही उलट तो शेतकर्‍यांचा मित्र आहे. लहानांपासून थोरांपर्यंत तो सर्वांचे मनोरंजन करतो. आपल्या सुंदर नृत्याने तो लोकांचे लक्ष आपल्या कडे वेधून घेतो. (He attracts people’s attention with his beautiful dance.)

31 जानेवारी 1963 ला भारत सरकारने मोर या पक्षाला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केला आहे. मोर या पक्षाची हत्या करणे हे कायद्याने गुन्हा against law आहे, तसे केल्यास काही काळ कारावासाची शिक्षा सुद्धा भोगावी लागते.

भगवान शिवशंकर यांचे पुत्र कार्तिकेयचे वाहन मोर हा पक्षी आहे, संपूर्ण भारतभर मोर या पक्षाची ओळख एक राष्ट्रीय पक्षी आणि सौद्रयाचे प्रतीक म्हणून आहे. (The peacock is known as a national bird and a symbol of beauty.) मोर हा पक्षी भारताची शान आहे.

या जगात असंख्य पक्षी आहेत, ज्याचे त्याचे रूप ज्या त्या पक्षाला शोभते, पण सर्व पक्षांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा पक्षी मोर आहे. (The peacock is the bird that creates our distinct identity among all the birds.) मोर पक्षाचे शरीर रुबाबदार मोराचा भरदार, रंगबेरंगी पिसारा पाहताच मनात भरतो आणि मन अगदी प्रस्सन होते.

सूचना : जर तुम्हाला Peacock essay in Marathi, Peacock information in Marathi. Morachi mahiti. हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Peacock Essay in Marathi

माझा आवडता पक्षी मोर निबंध मराठी | Peacock Essay in Marathi

Peacock Essay in Marathi :- मित्रांनो आज आपण माझा आवडता पक्षी मोर निबंध मराठी या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

मोर आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी मानला जातो. मोर हा पावसाळ्यातील अतिशय सुंदर आणि आकर्षक पक्षी आहे. पावसाळ्यात तो पंख पसरतो. आणि नाचतो.मग त्याचे आकर्षण आणखी वाढते. त्याला मोर असेही म्हणतात.

हा भारतीय लोकांचा सर्वात लोकप्रिय पक्षी आहे. लोक त्याची पिसे सुरक्षित ठेवतात. बरेच लोक त्यांच्या डोक्यावर पंख सजवतात. जसे भगवान श्रीकृष्ण सजवायचे. आणि पुष्कळ लोक त्यांच्या पुस्तकात पिसे ठेवतात.कारण कालिदासजींनी लेखनाचे काम मोराच्या पिसांनी केले. ‘Peacock Essay in Marathi’

मोर हा पार्थिव पक्षी आहे. ते बहुतांशी जमिनीवरच राहते. त्याला घर नाही. भारतीय लोकांचा असा विश्वास आहे की मोर पाहिल्यावर मनाला शांती मिळते. त्याचे पंख आणि मान प्रामुख्याने त्याचे सौंदर्य वाढवतात. मोर हा सर्वभक्षी पक्षी आहे.

हे अन्नधान्य, मऊ देठ आणि पाने, सरडे, बिया, कीटक, फळे, लहान सस्तन प्राणी आणि लहान साप खातात. त्याचे आवडते खाद्य साप आहे. मोराच्या पिसापासून रंग बनवले जातात.

त्यामुळे अनेकजण मोराची पिसे विकून व्यवसायही करतात.मोराची पिसे खूप मोठी असतात.पण मादी मोरांना पिसे नसतात. मोराच्या पिसापासून विविध प्रकारचे दागिनेही बनवले जातात. मोर हे कार्तिकेय (मुरुगन) चे वाहन मानले जाते.

भारतीय मोराची लांबी 100 ते 120 सेमी पर्यंत असते. त्याच्या पंखांची लांबी ३ ते ४ फुटांपर्यंत असते. मोराची शेपटी लहान, एक शिळा आणि दोन पाय असतात.त्याचा वेग ताशी १६ किलोमीटर असतो. त्याचे वजन 6 ते 10 किलो पर्यंत असते. मोराचे सरासरी आयुष्य 20 वर्षे असते.

Peacock Essay in Marathi

त्याच्या शरीरावर 150 पेक्षा जास्त पिसे आहेत.राजांना मोर खूप आवडला होता.सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी काढलेल्या नाण्यांवर मोराची मूर्ती कोरलेली होती. आणि मुघल सम्राट शाहजहानने आपल्या शाही दरबारात मोराच्या आकाराची फळी बांधली होती.

ज्यावरून आपण अनुमान काढू शकतो. त्यामुळे मोर किती लोकप्रिय झाला असावा.मोर हा पक्ष्यांचा राजा मानला जातो. कारण हा सर्वात लोकप्रिय आणि सुंदर पक्षी आहे. किंबहुना डोक्यावर ठेवलेली कलंगी तिचे सौंदर्य आणखी वाढवते. Peacock Essay in Marathi

आणि त्याचा हा रंग राजाच्या मुकुटासारखा दिसतो. त्यामुळेच त्याला पक्ष्यांचा राजा बनवण्यात आले आहे, त्याची आकर्षक झलक जगातील अनेक देशांमध्ये पाहायला मिळते. मोर हा भारत आणि म्यानमारचा राष्ट्रीय पक्षी आहे.

२६ जानेवारी १९६३ रोजी मोराला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले. मोराला इंग्रजीत ‘ब्लू फॉवल’ किंवा ‘पीकॉक’ आणि संस्कृतमध्ये मोर म्हणून ओळखले जाते.मोराच्या अनेक प्रजाती भारतात आढळतात.

भारतातील प्रत्येक राज्यात मोराचे वितरण आढळते. पण भारतात सर्वाधिक मोर हरियाणा आणि उत्तर प्रदेशात आढळतात. कारण तेथील लोकांसाठी मोर धार्मिक आहेत.

ते मोराला भगवान श्रीकृष्णाचे महत्त्व देतात. मोराच्या अनेक प्रजाती आढळतात. पण भारतीय मोर हे मोर प्रजातीतील सर्वात सुंदर आणि आकर्षक पक्षी आहेत.ते संपूर्ण भारतात आढळतात . त्यांना जंगलात आणि नद्या असलेल्या ठिकाणी राहायला आवडते.

माझा आवडता पक्षी मोर निबंध मराठी

यापैकी बहुतेक फक्त जंगलात आढळतात. पण काही वेळा गावांच्या परिसरातही मोर आढळतात. साप त्यांना खूप आवडतात त्यांना गावातील लोक त्यांना साप देतात. की ते आपले राहण्याचे ठिकाण सोडून गावी येतात.अनेकवेळा मोर पाहण्यासाठी लोकांची गर्दी होते.

लोक मोराला बाजरीचा चुरा देतात आणि पाणी देतात. मोराची सेवा करणे. त्यामुळे मोर खूश होतो आणि पंख पसरून त्यांना नृत्य दाखवतो. आणि गावोगावी तो निर्भयपणे फिरतो.लोक भगवान श्रीकृष्णाचे रूप म्हणून मोराची सेवा करतात. त्याचे तिच्यावर भावनिक प्रेम आहे. ‘Peacock Essay in Marathi’

हे कारण आहे. या जगात सर्वाधिक मोर फक्त आपल्या भारतातच आढळतात.मोराचे घर स्थिर नसते. ते आपले संपूर्ण आयुष्य भटक्या जीवनात घालवतात. रात्री ते एका मोठ्या झाडावर विश्रांती घेतात. मोर गटात राहतो.

मोरांच्या गटात पाच पक्षी असतात. ज्यामध्ये चार मादी मोर आणि एक मोर आहे. कधी-कधी मोरांची लहान मुलंही गटागटाने एकत्र फिरताना दिसतात.मोर हा खूप मोठा पक्षी असल्याने त्याला उडणे अवघड जाते. म्हणूनच तो बहुतेक वेळा चालतो. पण ते आपत्तीच्या वेळी उडून जाते.

हा अतिशय सतर्क पक्षी आहे. तो नदी ओलांडण्यासाठी उडतो,एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातो .मोर नाचून आपले मनोरंजन करतो. ते आपल्याला पंख देतात . त्यामुळे आपल्याला अनेक फायदे मिळतात. पण कधी कधी ते आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यांना बाजार खूप आवडतो.

ते शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचेही नुकसान करतात. मोराचा आवाज खूप गोड आणि सुंदर आहे. ‘नापिया पिया’ हा मोराच्या आवाजात उच्चारला जातो. हे गाणेही तो गातो.पण त्यांचे गाणे आपल्याला कळत नाही. जेव्हा तो हे गाणे गातो. ‘Peacock Essay in Marathi’

मान पुढे-मागे हलवतो.आणि एक सुंदर आवाज काढतो.मोर नाचतो. तो आपले मोठे पंख पसरवतो आणि संथ गतीने नाचतो. त्यामुळे लोक मंत्रमुग्ध होतात. मोराचा हा डान्स लोकांना खूप आवडतो. या नृत्याला मयूर नृत्य असे नाव देण्यात आले.

मादी मोर एकावेळी ३ ते ४ अंडी घालतात.त्यांच्या अंड्यांचा रंग पांढरा असतो. या अंड्यांतून नवजात मोराचा विकास होतो. त्याचप्रमाणे हा एक अतिशय सुंदर पक्षी आहे.

तर मित्रांना तुम्हाला माझा आवडता पक्षी मोर निबंध मराठी आवडलाअसेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “Peacock Essay in Marathi” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे असे कधी घोषित करण्यात आले?

२६ जानेवारी १९६३ रोजी मोराला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले.

मोराचे आयुष्य किती वर्ष आहे?

मोराचे आयुष्य 6 ते 10 वर्ष आहे.

Leave a comment Cancel reply

You must be logged in to post a comment.

राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध National Bird Peacock Essay in Marathi

राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध National Bird Peacock Essay in Marathi : प्रत्येक देशात विविध प्रकारचे पक्षी असतात. देशातील इतिहास, पौराणिक कथा, साहित्य आणि धर्म यामध्ये त्या पक्ष्यांचे महत्त्व असते. या पक्ष्यांचा त्या त्या देशाच्या निसर्गाशी संबंध असतो. आपल्या देशात मोर, पोपट, मैना, कोकिळा, कबूतर, हंस, गरुड इत्यादी पक्ष्यांना विशेष महत्त्व आहे, परंतु त्यापैकी मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखला जातो.

National Bird Peacock Essay in Marathi

मोराचे सौंदर्य – मोर हा आपल्या देशाचा एक सुंदर पक्षी आहे. तो निसर्गाच्या कलेचा एक सुंदर नमुना आहे. त्याचा निळा रंग, डोक्यावरचा तुरा आणि रंगीबेरंगी पंख सुंदर छटा दर्शवतात. त्याची चालण्याची शान अनोखी आहे. मोराच्या आवाजाला ‘केकारव’ म्हणतात. कवींनी मोराच्या आश्चर्यकारक सौंदर्याचे आणि त्याच्या सुमधुर केकारवाचे कौतुक केले आहे. आपले सर्व संगीतशास्त्र मोरांच्या आवाजावर रचले गेले आहे. त्याच्या या गुणांमुळे, तो आपल्या देशातील सर्वात लोकप्रिय पक्षी आहे.

मोर आणि पाऊस – जेव्हा पावसाचे ढग पाहून भारतातील कोट्यावधी शेतकरी आनंदी असतात, तेव्हा मोरसुद्धा आनंदाने उडी घेतो. या आनंदात, तो आपले पंख पसरून नाचू लागतो. त्याच्या ‘टेहू टेहू’ च्या गोड आवाजाने जंगल गांजून उठते. जंगलांमध्ये आणि बागांमध्ये मोर नाचताना पाहून आपले मन नाचू लागते. मयूर हा एक अनोखा भारतीय पक्षी आहे जो संगीत आणि नृत्यमध्ये व्यस्त असतो.

धर्म आणि साहित्यात मोराचे स्थान – श्री कृष्णाला मोराच्या पंखांची आवड होती. तो नेहमी मोरांच्या पंखांचा मुकुट घालत असे. शिक्षण आणि कलेची देवता सरस्वती यांचे वाहनही मोरच आहे. श्री कृष्ण आणि सरस्वती यांचा प्रिय असल्यामुळे मोर हा आपल्या धर्म आणि साहित्याचा एक खास पक्षी बनला आहे. शाहजहानने मोर-सिंहासन बनवून इतिहासामध्येही मोराला अमर केले आहे. भारतीय हस्तकलेच्या अनेक नमुन्यांमध्येही मोराला अंकित केलेले आहे.

मोर भारतीय संस्कृतीचा अभिमान – मोराला त्याच्या शरीरामुळे उंचीवर उडता येत नाही, तरीही त्यामुळे त्याच्यावरचे आपले प्रेम कमी होत नाही. तो विषारी सापांना मारतो. त्याचे अतुलनीय सौंदर्य आणि चाल यांनी भारतीयांचेच नव्हे तर जगातील सर्व लोकांची मने जिंकली आहेत. मोराचा अभिमान भारतीय संस्कृतीचे वैभव प्रतिबिंबित करतो, म्हणूनच त्याला राष्ट्रीय पक्षी होण्याचा मान मिळाला आहे, जो सर्वप्रकारे योग्य आहे.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध | Essay On My National Bird Peacock In Marathi

राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध | Essay On My National Bird Peacock In Marathi

मोर हा पक्षी सर्व पक्षांमधील सुंदर आणि आकारमानाने मोठा असलेला पक्षी आहे. साधारणत सर्वच ठिकाणी आढळणारा मोर हा पक्षी रंगीबिरंगी पिसारा आणि डोक्यावर असलेला तुरा यामुळे खूप प्रसिद्ध आहे.

मोर हा असा पक्षी आहे जो सर्वच मानवजातीला त्याच्याकडे आकर्षित करतो. मोराची ऐट आणि त्याचा रुबाब व त्याच्याकडे असलेल्या रंग-बिरंगी पिसारा यामुळे अधिकच सुंदर दिसतो.

मोर हा पक्षी भारतातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो. मोर हा पक्षी त्याच्या मोहक अशा सौंदर्यामुळे अधिकच प्रसिद्ध आहे.

मोर हा पक्षी दिसायला निळा आणि हिरवट रंगाचा असतो. तसेच मोराला लांब आणि निळा रंगाची व चमकदार अशी मान असते. मोराला मोठा पिसारा असतो व त्याच्या पी साऱ्यावर सप्तरंगी चंद्राकर आकाराचे मोठे आणि जमतात ठिपके असतात या प्रसारामुळे अधिक प्रसिद्ध झाला आहे.

तसेच मोराच्या पंखांवर हिरव्या निळ्या सोनेरी अशा रंगाच्या छटा असतात . मोराचे पाय लांब जाड आणि पिवळसर रंगाचे असतात व त्याच्या डोक्या वरती तुरा असतो.

मोर हा पक्षी मुख्यतः जास्त हिरवळ आणि झाडेझुडपे असलेल्या ठिकाणी पाहायला मिळतो. तसेच मोर हा पक्षी अन्नधान्य असलेल्या भागातील शेतीमध्ये, डोंगरावरती आणि जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.

मुख्यता मोरे हे पाण्या जवळील जागेमध्ये राहायला पसंत करतात. रात्रीच्या वेळी झाडांच्या फांद्या वर्ती किंवा शाखां वरती झोपतात. मोरांना जास्त उंचावरती उडता येत नाही. आकर्षक असणारा पक्षी म्याऊ म्याऊ या आवाजामध्ये ओरडतो.

मोरया पक्षाचे मुख्य खाद्य म्हणजे अन्नधान्य आणि कीटक होय. तसेच मोराला शेतकऱ्यांचा चांगला मित्र म्हणून ओळखले जाते कारण शेतामध्ये वावरणारे किडे अळ्या, उंदीर, बेडूक आणि साप यांना मोर खाद्य म्हणून खात होतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस न होता बचाव होतो त्यामुळेच मोरला शेतकऱ्याचा मित्र म्हणून देखील ओळखले जाते.

मोर हा पक्षी स्वभावाने अतिशय शांत आणि लाजाळू असतो. त्यामुळे जराही कोणाचा आवाज आल्यास किंवा चाहूल लागल्यास मोर पक्षी मनुष्यापासून दूर पळतात. तसेच मोर पक्षी प्राण्यांना देखील खूप घाबरतात.

मोर पक्षाला समूहामध्ये राहायला खूप आवडते त्यामुळे मोर अपेक्षेने या समूहामध्ये पाहायला मिळतात. श्रावण महिना किंवा पावसाळ्याचा ऋतू हा मोरांचा सर्वात आवडतीचा ऋतू संबंधात. पावसाळ्याचे दिवस सुरू होताच मोर डोंगरावर ती किंवा शेतजमिनीवर नाचताना पाहायला मिळतात.

मंद किंव्हा रिमझिम पावसामध्ये मोर पक्षी आपला पिसारा फुलवून चालताना किंवा नाचताना पाहायला मिळतात. मोराचे हे पावसाळ्यातील सुंदर रूप पाहूनच मोहन वरती असंख्य असे गाणी आणि गीते तयार केलेले आहेत.

एवढेच नसून मोराच्या सुंदर रूपामुळे मोराला चित्रपटसृष्टीमध्ये देखील महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. अनेक सिनेमांमध्ये किंवा गाण्यांमध्ये मोर पक्षी पाहायला मिळतात. लहान मुलांना देखील मोर बच्चे के गाडी शिकवली जातात जसे कि, “नाच रे मोरा” , “मोर आला धाऊन” अशा गाण्यातून मोराचे वर्णन केले जाते.

मोराला सौंदर्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे चित्रकार किंवा लेखक यांचे पहिले लेख किंवा चित्रकाराचे पहिले चित्र हे मोराचे चित्र असते.

एवढेच नसून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देखील अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले जाते. प्राचीन किंवा अशा काळामध्ये देखे मोराच्या अनेक चित्र कलाकृती पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे मोराला प्राचीन वारसा देखील लाभलेला आहे असे म्हटले जाते.

हिंदू संस्कृतीमध्ये मोराला देवाचे स्थान दिले जाते कारण, भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यावर असणारा पिसारा हा मोराच आहे. विद्येची देवता सरस्वती त्यांचे वाहन देखील मोरच आहे व महादेव पार्वती यांचे पुत्र कार्तिकेय यांचे वाहन देखील मोरच आहे. त्यामुळे मोराला खूप पवित्रा आणि धार्मिक स्थान दिलेले आहे मोराचा पिसारा आपल्या घरामध्ये ठेवले शुभ आणि पवित्र मानले जाते.

मोराच्या मादीला लांडोर असे म्हटले जाते.मोराला ज्याप्रमाणे पिसारा असतो त्याप्रमाणे लांडोरीला पिसारा नसतो. लांडोरी मोरा पासून पूर्णतः भिन्न असते. तसेच लांडोर ही दिसायला तपकिरी आणि करड्या रंगाचे असते.

जगभरामध्ये मोराचे खूप प्रकार आढळतात.परंतु त्यातील तीन प्रकार हे मुख्य आहेत ते म्हणजे भारतीय मोर, ग्रीन मोर आणि काँगो मोर.

असा हा सर्वच दृष्टीने महत्त्वपूर्ण आणि सौंदर्याचे प्रतीक मानला जाणारा व हिंदू धर्मानुसार अतिशय पवित्र मानला जाणारा पक्षाला 31 जानेवारी 1963 ला भारत सरकारने राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले. मोर या पक्षाचे हत्या करणे कायद्याने गुन्हा मानला जातो. जर कोणी मोराचे हत्या केली तर त्याला काही काळासाठी करावासाची शिक्षा सुद्धा मिळते.

अशाप्रकारे रंगीबिरंगी आणि विविधतेने नटलेला हा मोर राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखला जातो.

तर मित्रांनो ! ” राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध | Essay On My National Bird Peacock In Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

ये देखील अवश्य वाचा :-

  • जगातील पाणी संपले तर निबंध मराठी
  • माझ्या स्वप्नातील शहर मराठी निबंध
  • थिएटर बंद झाली तर मराठी निबंध
  • मराठी व इंग्रजी महिन्यांची नावे
  • लहान मुलांच्या गोष्टी चांगल्या

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

मराठी निबंध - Marathi Nibandh Collection of Marathi Essays.

  • असे झाले तर
  • वर्नात्मक
  • मनोगत
  • प्राणी
  • अनुभव

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

this image is of peacock which is national bird of India

माझा आवडता पक्षी मोर

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात, टिप्पणी पोस्ट करा, 71 टिप्पण्या.

essay in marathi peacock

It is nice bro

essay in marathi peacock

धन्यावद.

Yes it is very nice

Thank you very much.

मी मुख्यमंत्री झाले तर निबंध plz 🙏🏻

हो लवकरच आम्ही हा निबंध घेऊन येऊ.

खूप छान I like it.

Very cool I like very much The oh my God ha ha very cool

Fantastic compo

Thanks tomorrow will be my marathi paper and i need it😃😃

Thanks tomorrow will be my marathi test thanks

Very very thankyou tomorrow morning is my Marathi paper and I was needing it for the exam

Excellent essay

Superb essay

Thankyou so much ..

Marathi Nibandh is always happy to help you

Nice and super

Thank u today was my marathi papar and ur essay helped me

Welcome we are happy that this essay helped you in your exam :)

Thanks i like it.

Mire friends ku chha laga

Thank You apne comment karke bataya, mujhe bhi achha laga

It was brilliant.i love it

Thank you. We are happy you liked it.

Thank you tommorow is my marathi presdstaion very nice bhai

Welcome Bhai. We are happy to help you

Many spelling mistakes, correct it.

Ok Thank you we have fixed it

माझा आवडता पक्षी मोर मला सुंदर दिसणाऱ्या गोष्टी खूप आवडतात आणि मोर सर्वात सुंदर पक्षी आहे त्याला बघीतलं की, बघतच राहावे असे वाटते, म्हणुन तो माझा सर्वात आवडता पक्षी आहे. मोर पाहताच माझे मन एकदम आनंदित होते आणि मनात येते ती म्हणजे लहानपणी ची कविता "नाच रे मोरा.." जी आपण सर्वेच लहापणी गातो. मोराचे ते सुंदर हिरवे-निळे पंख, त्याच्या डोक्यावर असलेला तो सुंदर तुरा पाहून कोणीही मोराच्या मोहात पडेल. ह्याच गोष्टी मुळे मोर एकदम रुबाबात चालतो. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. प्राचीन काला पासूनच मोराचे एक विशिष्ट स्थान आहे. मोर हे सरस्वती चे वाहन आहे म्हणुनच लोक मोराची पूजाही करतात. चित्रकार असो कि कवी ह्या दोघा कलाकारांना मोर खूप आवडतो आणि ते त्यांच्या कले मधून दिसते. मोर हा सुंदर तर आहेच पण तो शेतकऱ्याचा मित्र सुद्धा आहे. मोर शेत नास करणारे उपद्र्वी प्राणी जसे उंदीर, बेडूक, साप ह्यांना खातो व शेताची रक्षा करतो. मोराचे एक मुख्य आकर्षण म्हणजे पाऊस पडला कि तो सुंदर पिसारा फुलून नृत्य करतो. त्याचा तो नाच बघण्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहत असतात. मला मोर हा खूप खूप आवडतो आणि मोर माझा आवडता पक्षी आहे. खुप चूका होत्या, सुधारुन दिल्या !!

Thank You Very Much :)

Vaah vaah mala ha essay oral madhe lihachya hote thanku

Welcome, तुम्हाला हा essay कामाला आला ह्याचा आम्हाला आनंद आहे.

No in this essay the word Lahanpani is written wrong

Ok, thank you. we will fix it.

Today is my exam and thanks i need in

Best of luck for the exam, we are happy that our Marathi essay helped you.

Superb It really hepled me

We are happy for that.

खूप छान माहिती ....माझ्या मुलाच्या शालेय उपक्रमात खूप मदत झाली... धन्यवाद.

Thank you, we are happy to help you.

छान मला आवडल.

Welcome :-)

Write essay on free fire game

आम्ही लवकरच हा निबंध घेऊन येऊ.

Kiti tucchha lihilas re😆

Nice bro 👍👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻peacock is my favourite bird

There are many spelling mistakes in this essay

Sorry for that we will fix it. Thank you :)

Wow yarr it's so so so nice... It's very helpful for my sister Tk yarr 🙏🙏

Thank You, and welcome we are happy to help you :)

Please make sure there many mistakes in essay.

essay in marathi peacock

Bhai app ne apna website blogger pe itna accha kese banaya

agar apko site banvani hey to aap muje contact form se contact kar sakte ho.

खुप चुका आहेत यात कृपया त्या दुरुस्त करा.

हो नकीच आम्ही चुका सुधारू.

This is my h.w and i got Thank you to writer nice☺☺

Welcome we are happy that this essay helped you :)

कोयल वरती निबंध

Lavkarch gheun yeu amhi hya vishyavar nibandh. Thank you

Nice , teacher gave nice

Thank you :)

Thank you very much :)

Featured Post

सायकल वर मराठी निबंध.

सायकल वर मराठी निबंध.

नमस्कार विद्यार्थ्यानो आज आम्ही सयकल वार मरठी निबंध घेऊन आले आहोत. सायकल वर ह्या …

Popular Posts

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

[Holi] Marathi Essay on Holi | होळी वर मराठी निबंध.

[Holi] Marathi Essay on Holi | होळी वर मराठी निबंध.

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध. Marathi essay on my favourite animal cat.

  • अनुभव 12
  • असे झाले तर 9
  • आवडता ऋतू 1
  • आवडता खेळ 1
  • आवडता पक्षी 1
  • आवडता प्राणी 2
  • आवडता सण 5
  • आवडते फुल 2
  • ऋतू 2
  • काल्पनिक 9
  • चरित्रात्मक 3
  • प्रधुषण 1
  • मनोगत 4
  • माझ गाव 1
  • माझा देश 1
  • माझी आई 3
  • माझी शाळा 3
  • माझे घर 1
  • माझे बाबा 1
  • म्हण 6
  • वर्नात्मक 16
  • व्यक्ती 2
  • समस्या 1
  • Educational Essay 20
  • Important Day' 1

Menu Footer Widget

Daily Marathi News

मोर – मराठी निबंध • Peacock Essay In Marathi •

प्रस्तुत लेख हा मोर (Mor Nibandh Marathi) या पक्षाविषयी माहिती देणारा मराठी निबंध आहे. मोराची शरीर रचना, त्याचे वैशिष्ट्य आणि अन्य स्वाभाविक बाबी या निबंधात स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत.

माझा आवडता पक्षी – मोर निबंध मराठी | My favourite Bird Peacock Essay In Marathi |

मोर हा त्याच्या रंगीबेरंगी आणि सुशोभित पंखांसाठी ओळखला जाणारा पक्षी आहे. मोराचा रंग आणि खुललेला पिसारा हा अधिक आकर्षणाचा मुद्दा असतो. मोराचे पंख हे अधिक विस्तृत असतात. मोरामध्ये नर जातीला मोर तर मादीला लांडोर असे म्हणतात.

मोर हे मूळचे दक्षिण आशियातील आहेत आणि ते सामान्यतः भारताशी संबंधित आहेत, जेथे ते राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक मानले जातात. ते आशियातील इतर भागांमध्ये तसेच युरोप आणि उत्तर अमेरिकेच्या काही भागांमध्ये देखील आढळतात.

मोर त्यांच्या चमकदार निळ्या आणि हिरव्या पंखांसाठी ओळखले जातात. मोरांचे डोळे देखील विशेष रंग दर्शवतात तसेच त्यांच्या डोक्यावर छोटे तुरे असतात. त्यांचे डोळे हे मादीला आकर्षित करण्यात आणि संभाव्य प्रतिस्पर्ध्यांना धमकावण्यात विशेष भूमिका बजावतात असे मानले जाते.

मोर हे सर्वभक्षी आहेत, म्हणजे ते वनस्पती आणि कीटक दोन्ही खातात. ते सामान्यत: लहान कीटक, फळे आणि धान्ये खातात, परंतु लहान उंदीर आणि सरपटणारे प्राणी देखील त्याच्या आहारात कधीकधी येतात. मोर हे रानावनात भटकणारे पक्षी आहेत. त्यांना जास्त उंच उडता येत नाही.

प्रेम, स्नेह आणि सौंदर्याचे प्रतिक म्हणून मोराला ओळखले जाते. मोराच्या प्रतिमेचा उपयोग हा नक्षीकामात केला जातो. विविध प्रकारच्या कपड्यांमध्ये त्याची प्रतिमा छापली जाते. भगवान श्री कृष्णाने मोरपंख हे मुकुटावर परिधान केल्याने मोराचे महत्त्व आणखीनच वाढते.

जगभरात अनेक मानवी संस्कृतींमध्ये मोराला पवित्र मानले जाते. मोराचे दर्शन हे देखील शुभ मानले जाते. मोराला मोकळ्या जागेत पाळले जाते तसेच जगभरातील प्राणीसंग्रहालयात त्यांचा वावर आढळतो. मोठ्याने हाक मारणे आणि पिके खाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे मोरांना काही भागात पकडले जाते आणि वन्य विभागात दिले जाते.

पावसाळ्यातील मोराचे नृत्य हे अगदी विहंगम आणि नयनरम्य असे असते. मोराची लोकप्रियता आणि सांस्कृतिक महत्त्व अत्यधिक असल्याचे आपल्याला इतिहासात देखील आढळते. प्राचीन चित्रकला आणि शिल्पकला यांमध्ये देखील मोराचे अस्तित्व आढळते.

मोर ही एक आश्चर्यकारक आणि प्रतिष्ठित प्रजाती आहे जी त्यांच्या विस्तृत पंखांच्या प्रदर्शनासाठी आणि सांस्कृतिक महत्त्वासाठी ओळखली जाते. ते विविध अधिवासांमध्ये आढळतात आणि पारंपारिक पक्षी जातीत विशेष स्थान राखून आहेत.

तुम्हाला मोर – मराठी निबंध (Peacock Essay In Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

IMAGES

  1. माझा आवडता पक्षी मोर अप्रतिम असा निबंध/mor marathi nibandh/essay on

    essay in marathi peacock

  2. मोर मराठी निबंध

    essay in marathi peacock

  3. मोर पक्षी माहिती मराठी

    essay in marathi peacock

  4. राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध । Essay On My National Bird Peacock In

    essay in marathi peacock

  5. माझा आवडता पक्षी मोर निबंध मराठी

    essay in marathi peacock

  6. 10 सोप्या ओळी मोर मराठी निबंध| माझा आवडता पक्षी|10 lines on peacock in

    essay in marathi peacock

VIDEO

  1. How to make easy peacock feather (Marathi) part-1

  2. my broken peacock 🦚# Marathi mulgi 04 😘

  3. मी अनुभवलेला पाऊस निबंध मराठी भाषेत

  4. Peacock essay in English #cbse #pseb ##essay #english #paragraph

  5. मोर निबंध मराठी/Mor Nibandh Marathi/Essay on Peacock in Marathi/माझा आवडता पक्षी मोर निबंध मराठी

  6. Marathi SEA-2 Peacock / Ayaansh Kumar

COMMENTS

  1. "माझा आवडता पक्षी : मोर" निबंध - Essay on Peacock in Marathi

    Essay on Peacock in Marathi, Essay on National Bird Peacock in Marathi or My Favourite Bird Peacock Essay in Marathi & Peacock Information in Marathi Friday, March 29, 2024 करिअर

  2. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर वर मराठी निबंध (essay on peacock ...

    भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर वर १० ओळीचा निबंध ( 10 lines on peacock in marathi ) १) मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. २) मोर हा शांतता आणि सौंदर्य यांचे ...

  3. मोर निबंध व संपूर्ण माहिती Peacock Essay in Marathi

    Peacock essay in Marathi, Peacock information in Marathi. Morachi mahiti. मोराच्या बायकोला लांडोर असे म्हणतात, लांडोर सुद्धा कीटक, उंदीर Insects, rats असे अन्न खाते. लांडोर सुद्धा ...

  4. माझा आवडता पक्षी मोर निबंध मराठी | Peacock Essay in Marathi

    Peacock Essay in Marathi :- मित्रांनो आज आपण माझा आवडता पक्षी मोर निबंध मराठी या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा

  5. राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध National Bird Peacock Essay

    राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध National Bird Peacock Essay in Marathi: प्रत्येक देशात विविध प्रकारचे पक्षी असतात. देशातील इतिहास, पौराणिक कथा, साहित्य ...

  6. माझा आवडता पक्षी मोर यावर मराठी निबंध | My Favourite Bird ...

    आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” माझा आवडता पक्षी मोर यावर मराठी निबंध । My Favourite Bird Peacock Essay in Marathi “ घेऊन आलोत.

  7. राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध | Essay On My National Bird ...

    राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध | Essay On My National Bird Peacock In Marathi. मोर हा पक्षी दिसायला निळा आणि हिरवट रंगाचा असतो. तसेच मोराला लांब आणि निळा ...

  8. माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird ...

    Marathi Nibandh on my favorite bird Peacock. Host शनिवार, डिसेंबर २९, २०१८. मोर हा माझा आवडता पक्षी आहे आणि आज मी आपल्यासाठी मोर ह्या पक्षी वर एक सुंदर मराठी निबंध ...

  9. मोर – मराठी निबंध • Peacock Essay In Marathi

    मोर – मराठी निबंध • Peacock Essay In Marathi • December 25, 2022 by मराठी ब्लॉगर प्रस्तुत लेख हा मोर (Mor Nibandh Marathi) या पक्षाविषयी माहिती देणारा मराठी निबंध आहे.

  10. माझा आवडता पक्षी "मोर" वर मराठी निबंध Best Essay On Peacock ...

    Best Essay On Peacock In Marathi मोर हा पृथ्वीवरील सर्वात सुंदर पक्ष्यांपैकी एक ...